बटर पनीर मसाला

(0 reviews)
बटर पनीर मसाला

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. कांद्याला तळावे, पनीर तळावे, काजू दुधाने थोडे वाटून घेणे मग टोमॅटो व तळलेला कांदा बरोबर वाटावा.एका भांड्यात तेल गरम करावे. त्यात जीरे व खडा मसाला टाकावा. त्यात आले व लसणाची पेस्ट टाकवी.नंतर वाटलेला कांदा व टोमॅटो टाकावे या सर्वांना मिक्स करून मीठ, मिरची व गरम मसाला टाकावा. कसुरी मेथीही टाकावी.वरून पनीर, दही व क्रीम टाकुन सजवावे.

You may also like