पनीर टिक्का

(0 reviews)
पनीर टिक्का

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. दह्यामध्ये ऑरेंज कलर, मैदा, मीठ, जीरे व गरम मसाला घुसळावा. पनीरचे तुकडे तळावे, एका पातेल्यात लोणी टाकून त्यात अदरक-लसूण टाकूण २ मिनीट भाजल्यावर कापलेले टोमॅटो, लाल मिरची पावडर टाकून परत भाजावे. नंतर दही क्रीम टाकून भाजावे. त्याने तूप सोडल्यानंतर कस्तूरी मेथी टाकावी. पनीर बाउलमध्ये जमवावे. नंतर क्रीम व कोथिंबीर सजवावे.

You may also like