मुगलई दम आलू

(0 reviews)
मुगलई दम आलू

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. बटाट्यांना सोलून शिजेपर्यंत तुपात तळावे. आतील काढलेला भाग कुस्करून घ्यावा बटाट्यांना भरण्यासाठी बनविलेल्या मसाल्याने भरावे. बटाटे कुस्करलेल्या बटाट्याने टोमॅटोला २ कप पाण्यात टाकून सूप बनवून घ्यावे. एका पातेल्यात तूप गरम करून वाटलेला मसाला टाकावा व ३-४ मिनिटे तळावे. लवंग, दालचिनी व वेलची टाकावी व तळावे, टोमॅटो सूप, क्रीम व मीठ टाकून भाजावे. १/२ चमचे साखर टाकावी. जेव्हा आपणास वाढायचे असेल तेव्हा उकळत्या रसात तळलेले बटाटे टाकावे तसेच गरम-गरम वाढावे.

You may also like