काबुली चणे

(0 reviews)
काबुली चणे

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. ३ कप चणे, १० कप पाण्यामध्ये आले, मोठी विलायची, लवंग, दालचिनी, खायचा सोडा, मीठ टाकुन रात्रभर भिजू देणे.
    सकाळी कुकरमध्ये १ शिटी होईपर्यंत उकडावे व काढुन कढईत टाकावे नंतर चण्याचे उकडलेले पाणी यात टाकावे. हे पाणी शिजत राहते.
    चण्यावर सर्व वाटलेला मसाला पसरून देणे. तसेच थोडे पाणी टाकावे. बटाट्याच्या चार चार तुकड्यांना चण्यावर सजवावे, हिरवी मिरची उभी करून चण्यावर व गरम तेल टाकावे तसेच वाढतांना लिंबू पिळावा व कोथंबिरने सजवावे.

You may also like