पापलेटची आमटी

(0 reviews)
पापलेटची आमटी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

 1. पापलेटचे तुकडे कापल्यावर त्याला धुवून मीठ व हळद लावा.

  भिजवलेले धणे व मिरची वाटून घ्या. नंतर हळद, धणे लसूण, मिरची मिक्सरवर बारीक वाटून घ्या.

  त्यात किसलेले बारीक खोबरे, उभा चिरलेला कांदा वाटून घ्या.

  तेलात तयार केलेले वाटण परतवा. नंतर थोडे पाणी घालून उकळी येऊ द्या.

  त्यात पापलेटचे तुकडे हळूवार सोडा. थोडे मीठ घालून ८-१० मिनिट शिजवा.

  नंतर चिरलेली कोथिंबीर व आमसूल घातल्यास चव अधिकच वाढते.

You may also like