कोथिंबीरची चटणी

(0 reviews)
कोथिंबीरची चटणी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. कोथिंबीर व पुदीना निवडून. धुऊन घ्या.
    कांदा, लसूण व आले सोलून चिरून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या.
    शेंगदाणे भाजून सोलून घ्या. सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधे चटणी पिसून घ्या.
    तयार आहे कोथिंबीरची चटणी.

You may also like