आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- केळी, गाजर व कांदे बारीक चिरुन घ्यावेत. त्यात नारळाचा चव, बारीक चिरलेली सेलरी, हिरवी मिरची वाटून, मीठ व थोडी साखर घालावी. लिंबाचा रस व मेयॉनीज सॉस घालून, सर्व एकत्र करुन सॅलेड करावे.
You may also like