आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- तांदुळ धुवून अर्धा तास भिजू द्यावे. एका भांड्यात २ चमचे तूप टाकावे. तसेच यात कांदा लाल करावा.
कांद्यास हलकासा भुरा झाल्यावर मीठ व तांदुळ टाकावे. पाणी ४ कापापेक्षा कमी ठेवावे. उकळी आल्यानंतर गॅस कमी करावा.
थोडी कमी राहिल्यावर उतरून घ्यावा. त्यात काजू, मनुके मिळवावे.
दुसर्या भांड्यात १ चमचा तूप टाकुन अर्धा मिक्स फ्रुट टाकावा आणि हलक्या हाताने उलट-पालट करून झाकून ठेवावे.
भांड्यास तव्यावर ठेवून द्यावे वाढते वेळी वरून फळे व काजू, मनुके याने सजवावे आणि जर पसंत असेल तर १ चमचे गुलाबजल किंवा केवडा जल शिंपडावे.
You may also like