आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- बनविण्याच्या ३ मिनीट आधी तांदळास पाण्यात भिजवावे नंतर पाणी काढून फेकावे. तूप गरम करून कांदा लालसर भाजावा.नंतर लवंग, तेजपान, विलायची आणि जीरे टाकुन दोन मिनीट फ्राय करावे.
मटार, टोमॅटो गरम मसाला आणि मीठ टाकुन २-३ मिनीट फ्राय करून तांदुळ टाकावे.
२ मिनीटानंतर २ कप पाणी टाकावे आणि गॅस कमी करून पाणी सुकेपर्यंत शिजवावे.
णी सुकल्यानंतर गॅस बंद करावा.
You may also like