आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- साखर व पाणी उकळा.
एका तारेचा पाक तयार झाल्यावर गॅस बंद करा.
पाक थंड झाल्यावर लिंबाचा रस काढून यात मिसळा.
पिवळा रंग पोटेशियम मेटा बाय सल्फेट मिसळून बाटलीत भरून घ्या.
एका ग्लासात पाणी व बर्फ टाका.
थोडा स्क्वॅश मिसळून सर्व्ह करा.
लिंबाचा रस आधीपासून काढून ठेवल्यास कडवट होतो, तेव्हा ऐनवेळी टाकून मिसळा.
You may also like