आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- कांदा बारीक चिरावा. डाळ व पालक धुवावा. तिन्ही एकत्र करून दोनकप पाणी घालून शिजवावे. चांगले घाटावे. दूध घालून घुसळावे व सूपच्या गाळणीवर गाळून घ्यावे. चवीनुसार मीठ व मिरपूड घालावी. प्यायला देताना पनीरचा चुरा, ब्रेडचे तळलेले तुकडे किंवा गाजराचा अर्धा चमचा कीस घालून सजवावे व गरमगरम पिण्यास द्यावे.
You may also like