आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- पीठात तुप व मीठ मिळवावे. नंतर किसलेले मुळे, कांदा, हिरवी व लाल मिरची व कोथिंबीर व मीठ मिसळून आवश्यकतेनुसार पाणी टाकुन घट्ट मळावे.
मळलेल्या पिठाचे बरोबर सहा गोळे करून गोल पराठे लाटावे व दोन्ही बाजुस तूप लावून शेकावावे.
दही, हिरवी चटणी किंवा लोणच्या बरोबर गरम गरम वाढावे.
You may also like