आवश्यक साहित्य (Ingredients)
		
		
		बनविण्याचा मार्ग (Directions)
		
			- चणा डाळ, उडीद डाळ, तांदूळ, मोहरी, जिरे हे पदार्थ वेगवेगळे भाजावेत.मिरच्या गरम असलेल्या कढईत ठेवाव्यात.सुंठेचा तुकडा कुटून बारीक तुकडे करून हळद व हिंग हे सर्व पदार्थ एकत्र मिक्सरमध्ये बारीक दळावेत.दळल्यावर पिठाच्या चाळणीने चाळून घ्यावे व कोरड्या बाटलीत भरावे.वसाळ्यात मेतकुटाचा फार उपयोग होतो.
 
		
		
		
		
		
		
		
		
 		You may also like