आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- वऱ्याचे तांदूळ ३ दिवस भिजत घाला. नंतर उपसून, अर्धवट वाळवून कुटून घ्या.
नंतर त्यात पिठाच्या निम्मा गूळ घाला.
१ वाटी पिठाला २ चमचे (सपाट) गूळ घाला व पीठ तयार करा.
दुसऱ्या दिवशी खसखशीवर थापून अनरसे करावे व तुपात तळावे.
You may also like