आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- तीळ साफ करून कढईत भाजा. हलका गुलाबी रंग झाल्यावर गॅस बंद करा.
हलक्या हाताने कुटून घ्या. कढईत खवा भाजून घ्या.
थंड झाल्यावर त्यात पीठी साखर, तीळ व वेलची पावडर मिसळून लाडू वळून घ्या.
You may also like