आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- चणा डाळ, उडीद डाळ, तांदूळ, मोहरी, जीरे हे पदार्थ वेगवेगळे भाजावेत.
मिरच्या गरम असलेल्या कढईत ठेवाव्यात.
सुंठेचा तुकडा कुटून बारीक तुकडे करून हळद व हिंग हे सर्व पदार्थ एकत्र मिक्सरमध्ये बारीक दळावेत.
दळल्यावर पिठाच्या चाळणीने चाळून घ्यावे व कोरड्या बाटलीत भरावे.
पावसाळ्यात मेतकुटाचा फार उपयोग होतो
You may also like