आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- प्रथम १ किलो साखरेत ४०० मिली. पाणी घालावे.
त्यात अर्धा चमचा सायट्रिक अॅसिड घालावे. एकत्र करून ढवळावे व गॅसवर १ उकळी येईपर्यंत ढवळत राहावे.
एक उकळी आल्यावर गॅस बंद करून व ते लिक्विड गार झाल्यावर त्यात इसेंस व कलर घालावा.
सरबत देण्याचे वेळी पाव भाग तयार केलेले लिक्विड त्यात पाऊण भाग पाणी किंवा दूध घालावे.
You may also like