आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- तीन वाट्या पाण्यात चिंच कुस्करून तासभर भिजत ठेवावी. हे पाणी फडक्यात किंवा बारीक गाळणीने गाळून घ्यावे. केली व बेदाणे सोलून नंतर सर्व जिन्नस त्यात मिसळावे. ४-५ मिनिटे उकळावे. सतत ढवळावे. पुदिना कुस्करून घालावा. बेदाणे अर्ध्या तास पाण्यात भिजत घालावे. घट्ट पिळून चटणीत घालावे. चटणी खाली उतरवून काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात ओतावी. वाढायच्या वेळेला केळ्याच्या चकत्या निवालेल्या चटणीवर अलगद चटणीवर घालाव्या.
ही चटणी वडे, पकोडे, दहीवडे याबरोबर चांगली लागते.
You may also like