आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- वांगी धुवून पुसावी. अर्धा चमचा तेलाचा पुसट हात वांग्यावरून फिरवावा व नंतर भाजावी. भाजल्यानंतर ताटलीत ठेवून पातेले उघडे घालावे. निवाल्यानंतर साल व देठे काढावी. गर हाताने किंवा जेवणाच्या काट्याने कुस्करावा. कांदे बारीक चिरावे व गरात कच्चेच मिसळावे. इतर साहित्य घालून भरीत कालवावे. पोळीभाकरीबरोबर छान लागते.
You may also like