आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- प्रथम १ किलो साखरेमध्ये ४०० मिली.
पाणी टाकून त्यात १/२ चमचा सायट्रिक अॅसिड घालावे.
सर्व एकतर करून गॅसवर एक उकळी येईपर्यंत टेह्वावे.
गार झाल्यावर त्यात रंग व इसेंस टाकावा व गाळून बातलीत भरावे.
सरबत देताना पाव भाग तयाअ केलेले लिक्विड आणि पाऊण भाग पाणी किंवा दूध घालावे
You may also like