आंबट गोड सॅलेड

(0 reviews)
आंबट गोड सॅलेड

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. गाजर, काकडी, कांदा, मुळा व बीट सोलून गोल तुकडे करा. टॉमेटो व ढोबळी मिरची पण गोल चिरा. एका बाऊल मध्ये सर्व साहित्य एकत्र करा व लिंबू टाकून वाढा.

You may also like