बनाना सॅलेड

(0 reviews)
बनाना सॅलेड

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. केळी, गाजर व कांदे बारीक चिरुन घ्यावेत. त्यात नारळाचा चव, बारीक चिरलेली सेलरी, हिरवी मिरची वाटून, मीठ व थोडी साखर घालावी. लिंबाचा रस व मेयॉनीज सॉस घालून, सर्व एकत्र करुन सॅलेड करावे.

You may also like