मशरूम पुलाव

(0 reviews)
मशरूम पुलाव

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. तांदूळ धुऊन स्वच्छ करून तासभर भिजवा. मशरूम धुऊन बारीक व लांब चिरुन घ्या. पनीर चौकोनी चिरुन तळून घ्या. कांदा, ढोबळी मिरची, गाज्रर बारीक व लांब चिरुन घ्या. एका पातेल्यात तूप गरम करा. कांदा टाकून परता. कांदा गुलाबीसर झाल्यावर गरम मसाला, मीठ व मशरूम टाकून शिजवा. आता ढोबळी मिरची, गाजर व पनीर टाका. तांदूळ टाकून ४ वाटी पाणी टाका व गॅस कमी करुन झाकून शिजवा. शिजल्यावर गरम-गरम वाढा.

You may also like