डाळीचे वडे

(0 reviews)
डाळीचे वडे

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

 1. सर्व डाळी एकत्र भिजत घालाव्यात.
  ३/४ तासांनंतर बारीक वाटून घ्याव्यात.
  नंतर त्यांत मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, हिंग हळद घालून चांगले कालवावे.
  बारीकचिरलेला कांदा घालून, लहान-लहान वडे तळून काढावेत.
  कांदा न खाणार्‍यांनी कांद्याऐवजी कोबी घालावा किंवा खूप कढीलिंब बारीक चिरुन घालावा.
  पालकचिरून ह्यात मिसळल्यासही छान लागतात.
  गाजरे किसून निम्म्या डाळीत घालावी व निम्म्या डाळीत इतर काही तरी भाज्या घालाव्यात.
  पोट तर भरतेच, पण जीवनसत्वाने ही मौल्यवान होतात.

You may also like