गुजराती कढी

(0 reviews)
गुजराती कढी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. मिरच्या, आले, मोहरी, लवंग, दालचिनी हे पदार्थ वाटून घ्यावेत व ताकात घालावेत.डाळीचे पीठ थोड्या पाण्यात कालवून घ्यावे व ताकात घालावे.गूळ व मीठ घालून कढीला उकळी आणावी. थोडा कढीलिंब व कोथिंबीर टाकावी.नंतर हिंग, जीरे व ५-६ छोट्या लाल मिरच्या घालून तुपाची फोडणी द्यावी.ही कढी थोडी दाट असते. हळद घालू नये.

You may also like