कढी पकौडा

(0 reviews)
कढी पकौडा

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. कढईत तेल गरम करण्यास ठेवावे अर्ध्या बेसनात मीठ, मिरची, हींग, जीरे टाकून भिजवावे व पकौडे तळून घ्यावे.
    दह्यात २ ग्लास पाणी टाकुन मिळवावे नंतर उरलेले बेसन मिळवावे व मोठ्या तोंडाच्या भांड्यात शिजण्यासाठी ठेवावे.
    हळद, मिरची, मीठ आणि कोथिंबीर टाकुन आणखी १०-१५ मिनीट ठेवावे नंतर उरतवून पकोडे टाकुन द्यावे.
    तेल गरम करून कढी पत्ता आणि लाल मिरची तळून कढीत वरून टाकावी भात व फुलक्यांबरोबर गरम गरम वाढावी.

You may also like