मुळ्याचा पराठा

(0 reviews)
मुळ्याचा पराठा

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. पीठात तुप व मीठ मिळवावे. नंतर किसलेले मुळे, कांदा, हिरवी व लाल मिरची व कोथिंबीर व मीठ मिसळून आवश्यकतेनुसार पाणी टाकुन घट्ट मळावे.
    मळलेल्या पिठाचे बरोबर सहा गोळे करून गोल पराठे लाटावे व दोन्ही बाजुस तूप लावून शेकावावे.
    दही, हिरवी चटणी किंवा लोणच्या बरोबर गरम गरम वाढावे.

You may also like