मिस्सी रोटी

(0 reviews)
मिस्सी रोटी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. कणिक व बेसन एकत्र करून बाकी सर्व मसाले टाका. एक मोठा चमचा तूप व पाणी टाकून पीठ मळून घ्या. अर्धा तास ओल्या कापडाने झाका पीठाचा एक मध्यम आकाराचा पेढा घेऊन पोलपाटावर लाटण्याने लाटा गरम तव्यावर दोन्ही बाजूने भाजा. एक बाजू पूर्ण तव्यावर भाजा व दुसरी थोडी भाजून झाल्यावर गॅसवर फुलवा. गरमागरम तूप लावून वाढा.

You may also like