भाजणीचे थालिपीठ

(0 reviews)
भाजणीचे थालिपीठ

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. भाजणीमध्ये कांदा व कोथिंबीर चिरून घालावी. लाल तिखट, हळद, मीठ, तेल घालून मऊसर भिजवावी. तव्याला तेल लावून थालिपीठ थापावे. मंद भाजावे व उलटून पुन्हा भाजावे.
    टीप : कांदा घालायचा नसल्यास हिंग घालावा.

You may also like