कडबोळी

(0 reviews)
कडबोळी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. भाजाणीत अर्धी वाटी गरम तेल व वरील सर्व साहित्य घालून पीठ चकलीच्या भाजणीप्रमाणे भिजवावे.हाताने चकलीप्रमाणे छोटी छोटी भुईचक्राएवढी कडबोळी करून मंद आचेवर तळावीत.कडबोळी १०-१५ दिवस छान टिकतात.

You may also like