शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा

(0 reviews)
शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. सकाळी शिंगाड्याच्या पिठात ताक घालून भिजवत ठेवावे. २-३ तासांनी त्यात अंदाजाने मीठ, वाटलेल्या मिरच्या व आले, थोडेसे जिरे व सोडा घालून हाताने चांगले ढवळून घ्यावे. नंतर स्टीलच्या चपट्या डब्याला तूपाचा हात लावून त्यात पीठ घालावे व कुकरमध्ये १/२ तास वाफवून घ्यावे. जरा निवल्यानंतर वड्या कापाव्यात. वरती थोडेसे ओले खोबरे व कोथिंबीर घालावी. हा ढोकळा फार सुंदर लागतो.

You may also like