गव्हाच्या रव्याचा उपमा

(0 reviews)
गव्हाच्या रव्याचा उपमा

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. गव्हाचा रवा थोड्या पाण्यात कुकरमध्ये शिजवून घ्यावा. डाळ भिजवून ती जाडसर वाटून घ्यावा. मिरची डाळीबरोबरच मिक्सरमध्ये फिरवून घ्यावी. अर्धी वाटी तेलात हिंग, जिरे, हळद, मोहरी घालून फोडणी तयार करावी व त्यात वाटलेली डाळ परतून घ्यावी. नंतर त्या डाळीत शिजवलेला रवा, मीठ व चिमूटभर साखर घालून मंदाग्नीवर परतावे. १५ मिनिटानंतर उपमा तयार होईल. त्यावर कोथिंबीर पसरून खाण्यास द्यावे. ह्यामध्ये मटार, काजू वगैरे घालून स्वाद वाढवू शकता.

You may also like