कुळीथ पिठले

(0 reviews)
कुळीथ पिठले

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्यांचे तुकडे, कढिलिंबाच्या पाने घालून फोडणी करावी.त्यात ३ भांडी पाणी घालावे. ते थोडेसे उकळायला लागल्यावर त्यात मीठ, आमसुले घालावीत. कुळथाचे पीठ पाण्यात कालवून घालावे व ढवळत राहावे. उकळी आली की खाली उतरवून त्यात कोथिंबीर घालावी व जेवताना गरम गरम द्यावे.

You may also like