गोड शंकरपाळी

(0 reviews)
गोड शंकरपाळी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. डालडा तूप फेसून घ्या. नंतर त्यात पिठीसाखर घालून फेसा. नंतर त्यात मैदा व इतर वस्तू घालून दुधात किंवा पाण्यात पीठ घट्ट भिजवा. नंतर तासाभराने चांगले मळून शंकरपाळे करून तेलात तळावे.

You may also like