कोहळ्याच्या वड्या

(0 reviews)
कोहळ्याच्या वड्या

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. किस वाफवून घ्यावा. नारळ खरवडून मिक्सरमध्ये बारीक वाटावा. एका कल्हईच्या जाड बुडाच्या पातेल्याला तूपाचा हात फिरवावा. त्यात नारळ, कीस, साधी साखर, व साय किंवा कुस्करलेला खवा घालावा. चुलीवर ठेवून मंद आंचेवर ढवळत राहावे. मिश्रण घट्ट होऊन कडेने सुटायला लागले की पिठी साखर घालून एकदोन मिनिटे चुलीवर ढवळावे. खाली उतरवून मिश्रण कोमटसर होईपर्यंत घोटावे. तूपाचा हात फिरवलेल्या ट्रेमध्ये मिश्रण ओतावे व पृष्ठभाग गुळगुळीत करावा. नंतर निवाल्यावर वड्या कापाव्या.

You may also like