खव्याचे मोदक

(0 reviews)
खव्याचे मोदक

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. एका भांड्यात खवा थोडा फेटून घ्या. केशर दुधात कलून ठेवा.खवा कोरडा झालेला दिसला की कोरड्या पाट्यावर चांगला वाटा. त्यावर थोडे केशर दूध टाका. मंद आचेवर कढई ठेवा. त्यात खवा घालून परता.खवा घट्ट होऊ लागल्यावर त्यात थोडी साखर बाजूला काढून बाकी साखर टाका. मिसळा. थोडे घट्ट झाल्यावर उतरवा.हातावर थोडी थोडी साखर घेऊन खव्याच्या गोळ्यातून थोडे थोडे तयार मिश्रण घेऊन त्याचे मोदक वळा/तयार करा. खा.
    हळदीच्या पानात वाफवल्यास स्वाद चांगला येतो.

You may also like