खजुराची बर्फी

(0 reviews)
खजुराची बर्फी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. थोड्या काजूचे काप करा व बाजूला ठेवा. उरलेल्या काजूची जाडसर पूड करा. नंतर खजूर, खोबरे, दूध, साखर व काजू-पूड एकत्र करून गॅसवर ठेवा. मिश्रण घट्टसर होत आले की वेलदोड्याची पूड घाला. नंतर घट्ट झाले की तूप लावलेल्या थाळीत थापा. त्यावर काप पसरा. नंतर गार झाल्यावर वड्या पाडा.

You may also like