खव्याचे गुलाबजाम

(0 reviews)
खव्याचे गुलाबजाम

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. खवा पुरणयंत्रातून काढा. नंतर त्यात रवा व सोडा घालून मळा. वरील मिश्रणाचे ५० ग्रॅम करा. साखरेत पाणी घालून कच्चा पाक करून त्यात रोझ इसेन्स घाला. वरील गोळे तुपात तळा व पाकात टाका. गोळे पाकात टाकताना पाक गरम असावा. अर्धा तास मुरल्यानंतर वाढा.

You may also like