मुगाच्या डाळीचा हलवा

(0 reviews)
मुगाच्या डाळीचा हलवा

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. मुगाची डाळ भिजत घालून वाटावी. नंतर वाटालेल्या डाळीत २ वाट्या दूध घालून कालवावे व तूप तापल्यावर त्यात हे डाळीचे मिश्रण घालून चांगले मोकळे होईपर्यंत परतावे.मग त्यात रंग घालावा. नंतर साखर घालून मिश्रण जरा घट्ट झाले कि उतरावे.नंतर त्यात बेदाणा व वेलचीपूड घालावी. खव्यामध्ये १ वाटी दूध घालून सारखा करावा व खवा गॅसवर ठेवून जरा आटवून घ्यावा.आयत्या वेळी मुगाच्या डाळीच्या हलव्यात खवा घालून सर्व्ह करावे.

You may also like