बदामाची बर्फी

(0 reviews)
बदामाची बर्फी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. बदाम ६-७ तास पाण्यात भिजवून ठेवावे. नंतर त्यांना सोलून बारीक वाटून घ्यावेत. एका कढईत खवा टाकून हलकासा भाजावा व काढून बाजूला ठेवावा. आता कढईत तूप व वाटलेले बदाम टाकून भाजावे. भाजून तूप सुटल्यावर त्यात खवा मिसळावा व नंतर चूली वरून काढून घ्यावे. एका वेगळ्या भांड्यात साखर व १ कप पाणी टाकून उकळावे. घट्ट पाक झाल्यावर गॅस बंद करावे. यात बदाम खव्याचे मिश्रण मिसळावे. एका ताटात तूप लावून हे मिश्रण पसरावे. वरून चांदी वर्ख लावावा. बर्फीच्या आकारात कापून घ्यावे.

You may also like