श्रीखंड

(0 reviews)
श्रीखंड

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. चक्का व साखर थोडे थोडे एकत्र करून पुरणयंत्राला २ नंबरची जाळी लावून त्यातून काढा.नंतर त्यात दूध घालून मिश्रण सारखे करा.

    फार घट्ट वाटल्यास आणखी थोडे दुध घाला. नंतर त्यात मीठ, वेलदोड्याची व जायफळाची पूड, केशराची पूड व थोडा केशरी रंग घालून सारखे करा.

    श्रीखंड तयार झाले की, शोभिवंत भांड्यात काढून वरून बदाम-पिस्त्याचे काप व चारोळी पसरा.

    पांढरे श्रीखंड हवे असल्यास केशरी रंग घालू नये. पार्टीसाठी गुलाबी. पिवळे श्रीखंड करता येईल.

    आंब्याचा रस घालून आम्रखंडही करता येईल.

You may also like