वरईच्या तांदळाचे अनारसे

(0 reviews)
वरईच्या तांदळाचे अनारसे

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. वऱ्याचे तांदूळ ३ दिवस भिजत घाला. नंतर उपसून, अर्धवट वाळवून कुटून घ्या.

    नंतर त्यात पिठाच्या निम्मा गूळ घाला.

    १ वाटी पिठाला २ चमचे (सपाट) गूळ घाला व पीठ तयार करा.

    दुसऱ्या दिवशी खसखशीवर थापून अनरसे करावे व तुपात तळावे.

You may also like