खरवस

(0 reviews)
खरवस

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. चीकाचे दूध घेऊन त्यात बारीक केलेला गूळ व साखर चांगले ढवळावे. त्यात १ कपभर दूध घालून गाळावे.

    मग त्यात वेलचीची पूड किंवा अर्धे जायफळ किसून घालावे.

    कुकरच्या २ भांड्यात सारखे घालावे.१५-२० मिनिटे शिटी न लावता वाफेवर ठेवावे. थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.

    खरवस उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात खाण्यास उत्तम.

You may also like