तीळाचे लाडू

(0 reviews)
तीळाचे लाडू

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. तीळ साफ करून कढईत भाजा. हलका गुलाबी रंग झाल्यावर गॅस बंद करा.

    हलक्या हाताने कुटून घ्या. कढईत खवा भाजून घ्या.

    थंड झाल्यावर त्यात पीठी साखर, तीळ व वेलची पावडर मिसळून लाडू वळून घ्या.

You may also like