तीळाची बर्फी

(0 reviews)
तीळाची बर्फी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. तीळ जरा कमीच भाजावेत व त्यांची नंतर यंत्रावर पूड करून घ्यावी. काजूचीही पूढ करावी.

    जाड बुडाच्या पतेल्यात, साखरेत सायीसकट दूध घालून पाक करावा.

    गोळीबंद पाक झाल्यावर, त्यात इसेन्स, काजूची व तिळाची पूड घालून ढवळावे व लगेच तूप लावलेल्या ट्रेमध्ये ओतावे व सारखे थापावे.

    गरम गरम आहे, तोवरच त्यावर वर्खाचा कागद थापावा आणि वड्या पाड्याव्यात.

You may also like