मेथी मटर मलाई

(0 reviews)
मेथी मटर मलाई

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. १ लि. पाण्यात काजू आणि खरबूज बी मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटावी. कढईत तेल टाकून लवंग, विलाईची, तेजपान काळीमिरे आणि आले लसणाची पेस्ट टाकून भाजावे. यात मावा टाकून व्यवस्थित मिळवावे.

    १ ग्लास पाणी, काजू-खरबुज पेस्ट आणि एक कप दूध टाकावे. १०-१५ मिनिटे परतून शिजवावे म्हणजे मिश्रण फाटणार नाही.

    चांगल्या तर्‍हेने उकळ्ल्यावर चवीनुसार त्यात मीठ टाकावे, आता कमी गॅस करून अर्धा तास शिजवावे. काजू ग्रेवी तयार आहे.

    हिरवे मटर व मेथीची पाने तोडून उकळावे थंड झाल्यावर त्यास पिळून घ्यावे आता या मिश्रणात काजू ग्रेवी टाकावी. यात थोडीसी हळद, पालक, मेथी, हिरवे मटार, मलाई, टोमॅटो, हिरवी मिरची टाकून चांगल्या प्रकारे मिसळावी.

    ५-१० मिनिट शिजवावे. २ चमचे क्रीम टाकावे. डिशमध्ये ठेवून क्रीम आणि कारल्याच्या तुकड्यांनी सजवावे.

You may also like