रवा इडली

(0 reviews)
रवा इडली

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. एका कढईत तेल गरम करून त्याच्यात मोहरी व चिरून कढीपत्ता व रवा टाका. थोडासा भाजून गॅस बंद करा.
    गार झाल्यावर एका भांड्यात रवा दहीत भिजवा. मीठ टाकून १ तास झाकून ठेवा. मिश्रण जास्त पातळ असू नये. इडली पात्रांना तेल लावून ठेवा.
    एका वाटीत तेल गरम करून त्याचे १ लहान चमचा खाण्याचा सोडा टाका व गरम करा. हे रव्याच्या मिश्रणात टाकून लवकर-लवकर हलवा म्हणजे मिश्रण फुलून जाईल.
    आता हे मिश्रण पात्रांमध्ये टाका. प्रेशर कुकरमध्ये १ ग्लास पाणी टाकुन उकळी घ्या. इडली पात्र याच्यात ठेवा झाकण शिटी लावल्याशिवाय बंद करा व झाकण १० मिनीटांनी उघडा.
    इडली खोबर्‍याच्या चटणी व सांबर बरोबर वाढा.

You may also like