सुकी उडीद डाळ

(0 reviews)
सुकी उडीद डाळ

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. डाळीस धुवुन ४ कप पाण्यात हळद व मीठाबरोबर शिजवून द्यावे आणि गाळून पाणी अलग करावे.तेल गरम करून जीरे टाकावे नंतर वेलची टाकून १ मिनीट फ्राय करावे.कांदा टाकुन लालसर फ्राय करावा नंतर डाळ, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर व गरम मसाला टाकुन ३-४ मिनीट गॅस कमी करून शिजवावे आणि उतरवून घ्यावे.

You may also like