ज्वारीचे धपाटे

(0 reviews)
ज्वारीचे धपाटे

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. ज्वारीचे पीठ चाळून घ्या. तेल सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र मळावे.पातळ भाकरीप्रमाणे थापावे. गॅसवर तवा गरम करत ठेवावा.तवा तापल्यावर ही धपाटी तेल टाकून लालसर होईपर्यंत भाजावे. तयार आहे गरम गरम धपाटी..! दही किंवा चटणी सोबत खावीत. ही धपाटी ७-८ दिवस टिकतात, आणि ही प्रवासासाठी अधिक उपयुक्त.

You may also like