दुधी भोपळ्याचा पराठा

(0 reviews)
दुधी भोपळ्याचा पराठा

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. भोपळा किसुन घ्यावा. पाणी पिळून बाजूला काढून ठेवावे.नंतर सर्व एकत्र करुन पीठ भिजवावे. पीठ घट्ट असावे.जरुर वाटल्यास भोपळ्याचेच काढलेले पाणी वापरावे.नंतर त्याचे फुलक्याएवढे परोठे करुन दोन्ही बाजूने शेकावेत व नंतर बाजूने तूप सोडावे.

You may also like